Sunday, 11 September 2016

कहाणी


संपला हा गैरसमज
तरी हा का दुरावा
निर्दोषाचा मी काय
तुला देऊ रे पुरावा

झाली ती चुक
गेली ती वेळ
लांब राहिचे किती दिवस
एवढ्यात पावला असता एक तरी नवस

दे तु वचन
करतो मी वादा
मागणार नाही
तुझ्याकडे काही मी जादा

राहु त्या बांधिलकीत
पुन्हा जपु त्या आठवणी
रीकामे आहे ह्रदय
करू त्यात आपल्या साठवणी

जमवु नाती परत संग
उडत चाललाय आसवांचा रंग
नको पाहु तु असा माझा रे अंत
मानात जणवेल कुठे तरी खंत

माझ्या यारा सांगेल तो वारा
तुझ्या माझ्या कहाणीत
नयनातुन किती वाहिल्या धारा
********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment