Friday 6 April 2018

45

*एक अनुभव*

ज्या ठिकाणी पैशाची किमंत दुय्यम असते, त्या ठिकाणी प्रत्येकाचा दर्जा वेगऴा असेल पण माणसाची किंमत सारखीच असते.....

नागेश टिपरे

Thursday 5 April 2018

44

*एक अनुभव*

जेव्हा आपण हारतो तेव्हा खचायचं नसतं,  कारण त्या वेळी आपले प्रयत्न कुठे तरी कमी पडलेले असतात...

नागेश टिपरे

Wednesday 4 April 2018

शब्द

शब्द

शब्द ना उरले, शब्द ना पुरले
तुझ्या एका शब्दा साठी.

शब्दानां कधी शब्द ना फिरले
तुझ्या एका शब्दा साठी

शब्दा साठी काळीज शब्द
तुझ्या एका शब्दा साठी

रक्त ओघळते अश्रु बनुनी
तुझ्या एका शब्दा साठी

बाणाच्या टोकावरीती धरला प्राण
तुझ्या एका शब्दा साठी

स्मशाणातुन प्रती हुंकार देईल
तुझ्या एका शब्दा साठी

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी
ता. दौंड जि. पुणे
8600138525

43

*एक अनुभव*

माणसा माणसात फरक *आहे का नाही* माहीत नाही,  पण माणसांनीच माणसा माणसात फरक केला हे मात्र नक्की....

नागेश टिपरे

42

*एक अनुभव*

समजदार होण्यासाठी योग्य वय अवश्यक्यता असावे असे नाही...

नागेश टिपरे

Sunday 1 April 2018

41

*एक अनुभव*

जेव्हा आपल्याकडुन एखाद्याच्या अात्म-सन्मानाला ठेच पोहचते त्या वेळी आपण सर्वात मोठे आपराधी असतो...

नागेश टिपरे