Friday 6 April 2018

45

*एक अनुभव*

ज्या ठिकाणी पैशाची किमंत दुय्यम असते, त्या ठिकाणी प्रत्येकाचा दर्जा वेगऴा असेल पण माणसाची किंमत सारखीच असते.....

नागेश टिपरे

Thursday 5 April 2018

44

*एक अनुभव*

जेव्हा आपण हारतो तेव्हा खचायचं नसतं,  कारण त्या वेळी आपले प्रयत्न कुठे तरी कमी पडलेले असतात...

नागेश टिपरे

Wednesday 4 April 2018

शब्द

शब्द

शब्द ना उरले, शब्द ना पुरले
तुझ्या एका शब्दा साठी.

शब्दानां कधी शब्द ना फिरले
तुझ्या एका शब्दा साठी

शब्दा साठी काळीज शब्द
तुझ्या एका शब्दा साठी

रक्त ओघळते अश्रु बनुनी
तुझ्या एका शब्दा साठी

बाणाच्या टोकावरीती धरला प्राण
तुझ्या एका शब्दा साठी

स्मशाणातुन प्रती हुंकार देईल
तुझ्या एका शब्दा साठी

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी
ता. दौंड जि. पुणे
8600138525

43

*एक अनुभव*

माणसा माणसात फरक *आहे का नाही* माहीत नाही,  पण माणसांनीच माणसा माणसात फरक केला हे मात्र नक्की....

नागेश टिपरे

42

*एक अनुभव*

समजदार होण्यासाठी योग्य वय अवश्यक्यता असावे असे नाही...

नागेश टिपरे

Sunday 1 April 2018

41

*एक अनुभव*

जेव्हा आपल्याकडुन एखाद्याच्या अात्म-सन्मानाला ठेच पोहचते त्या वेळी आपण सर्वात मोठे आपराधी असतो...

नागेश टिपरे

Saturday 31 March 2018

40

*एक अनुभव*

जर एखाद्या चांगली कृत्य करता येत नसेल तर , किमान वाईट तरी नका करू

नागेश टिपरे

Friday 30 March 2018

39

*एक अनुभव*

चुकने चुकीचे नाहीये, कारण चुक ही चुकन होते. पण चुक न सुधारणे चुकीचे आहे. चुकता चुकता चुकीतुनच अनुभव येतो....

नागेश टिपरे

Thursday 29 March 2018

38

*एक अनुभव*

काही जण मनातील कटु भावना व्यक्त करता अनं त्या त्याला हसत हसत सामना करतात...

नागेश टिपरे

Tuesday 27 March 2018

37

एक अनुभव

Positive & Negative असं काही नसतं, जो तो ज्याच्या त्याच्या Mentality प्रश्न आहे....

नागेश टिपरे.

Monday 26 March 2018

36

*एक अनुभव*

जर एखाद्या कडे बरोबर असल्याचा पुरावा नसेल तर याचा अर्थ असा होतं नाही की तो चुकीचा आहे

नागेश टिपरे

Sunday 25 March 2018

35

*एक अनुभव*

प्रत्येकाने स्वता:च्या मनाला कधी तरी *का* हा प्रश्न विचारला पाहिजे

नागेश टिपरे

Saturday 24 March 2018

34

*एक अनुभव*

अनुभव हा विकत मिळत नाही त्या साठी लाखों चांगल्या वाईट क्षणांला सामोरे जावे लागते....

नागेश टिपरे

Friday 23 March 2018

33

*एक अनुभव*

परीसाची किमंत दोघांनाच कळते, एक लोखंड की ज्याची स्पर्षाने  किमंत वाढते तर दुसरे सोने जो त्या लोखंडाची नफरत करतो ज्याला सोन्याची किमंत मिळालेली असते....

नागेश टिपरे

Thursday 22 March 2018

32

*एक अनुभव*

पैसा हा महत्वाचा आहे पण माणसा पेक्षा जास्त नाही

नागेश टिपरे

Wednesday 21 March 2018

31

*एकअनुभव*

जेव्हा उणिव भासेल तेव्हा जाणिव होईल एका छोट्या अस्तित्वाची.....

नागेश टिपरे

Tuesday 20 March 2018

30

एक अनुभव

कडु बोलुन दुर रहा,  कामापुरते गोड तर सर्वच बोलतात...

नागेश टिपरे

Monday 19 March 2018

29

*एक अनुभव*

सर्व मला आपलं समजतात असं मला वाटायचं
पण आज समजलं आपलं तर कोणीच नसतं
मी आपलं समजणे हा फक्त एक अभास होता....

नागेश टिपरे....

28

*एक अनुभव*

जेव्हा वेळ होती तेव्हा गरज पण होती
अनं
आज वेळ ही संपलीय अनं गरज ही,  मग किंमत असण्याचा विषयच येत नाही...

नागेश टिपरे

Sunday 18 March 2018

27

*एक अनुभव*

मैत्री व प्रेम यांची तुलना कधी ही एकमेकांशी करू नये...
कारण
प्रत्येक वेळी जो तो आपल्या जागेवर योग्यच असतो....

नागेश टिपरे

Saturday 17 March 2018

26

*एक अनुभव*

कधी ही कुणाच्या Personality पाहुन त्याची किमंत करने म्हणजे सर्वात मोठा मुर्ख पणा असेल....

नागेश टिपरे

Friday 16 March 2018

25

*एक अनुभव*

माणसाला माणुस असा जोडत चला. जर तुम्ही मेलात तर पहिला माणुस स्मशान भुमीत अनं शेवटचा तुमच्या घरी असला पाहिजे....

नागेश टिपरे

Thursday 15 March 2018

24

*एक अनुभव*

वाईट याचं नाही वाटत की अनपेक्षित लोकांकडुन त्रास झाला.
वाईट तर याचं वाटतंय अपेक्षित लोकांनी धीर नाही दिला...

नागेश टिपरे

Wednesday 14 March 2018

23

*एक अनुभव*

मला पाहुन कित्येक जण स्मित हस्य करत असतील.
पण ते हस्य मनापासुन केलेलं असावं...
कारण *कित्येक हस्या मागे, कित्येक तरी रहस्य दडलेली जाणवतात....*

नागेश टिपरे

Tuesday 13 March 2018

22

एक अनुभव

आयुष्या दोन प्रश्नांची उत्तर कधीच मिळत नाहीत
प्रेम केलं तर किती ?? अनं मैत्री केली तर का??

21

*एक अनुभव*

जर एखाद्या वर जास्त विश्वास दाखवला अनं जर तो चुकीचा ठरला. तर होणार पश्चाताप हा येणाऱ्या भविष्या साठी सर्वात मोठा अनुभव असतो....

नागेश टिपरे

Monday 12 March 2018

20

*एक अनुभव*

जर समुद्रातुन एक चमचाभर पाणी काढले तर त्याची कधी ही जाणिव होत नाही.
पण ही सत्य पहाता त्या समुद्रातुन एक चमचाभर पाण्याचं अस्तित्व कमी झालेलं असतं
त्यामुळे जाणिवे पेक्षा अस्तित्वाला महत्व द्या....

नागेश टिपरे

Sunday 11 March 2018

19

एक अनुभव

कठोर काळीज वाटणारी व्यक्तीच आतुन खुप खचलेली असते...
त्याचं हे वागणं म्हणजे स्वताच्याच मनाला समजवण्याचा केलेला असाह्य प्रयत्न असतो

नागेश टिपरे

Saturday 10 March 2018

18

एक अनुभव

जेव्हा कधी आपली जवळची व्यक्ती आपल्या प्रश्नाला
असं का हे उत्तर देते तेव्हा. त्यांच्या असं का मध्ये खुप मोठे रहस्य लपलेलं असतं....

नागेश टिपरे

Thursday 8 March 2018

17

एक अनुभव

स्व:ताच्या स्वार्था साठी दुसऱ्याची बदनामी करणारे खुप  आसतात, आशे लोक या जगात प्रत्येक पावलावर भेटतात

नागेश टिपरे

16

एक अनुभव

आजच्या या युगात गरज पडली तरच एक जण दुसऱ्याची आठवण काढतो पण मानातील घुरूर मात्र कायम असतो
नागेश टिपरे

Wednesday 7 March 2018

15

एक अनुभव

जगात माणसे दोन प्रकारची आसतात
एक जे आयुष्य भर जवळ राहुन जी आनंदाच्या क्षणा क्षणाला तोडणारी तर दुसरे जे तेच काही क्षण जपण्या साठी आयुष्य खर्ची घालणारी.

Tuesday 6 March 2018

14

एक अनुभव

माणसाला पैसा मिळु लागला की त्याच्या दृष्टीतुन माणसाची किमंत व मनातुन माणुसकी आपआपच कमी होतं जाते

Monday 5 March 2018

13

एक अनुभव

दुसऱ्याच्या भावना समजण्यासाठी आपण ही त्या भावना समजण्या एवढं भावनीक असलं पाहिजे
नाही तर सर्व काही व्यर्थ...

Friday 2 March 2018

12

*एक अनुभव*

*आपला भुतकाळ कधी ही कोणाला सांगु नये,  कारण आपली किमंत त्याच्या मनातुन कमी होते.*