तीच्या माझ्या
प्रेमाची खुप झाली चर्चा
त्यासाठी निघाले
कित्येक तरी मोर्चा
असाच एक मोर्चा
गेला माझ्या पासुन
देत होत्या बायका
शिव्या ठासुन ठासुन
आशा ने वातावरण
खुप खुप पेटलं
होणाऱ्या हाणामारीत
एकाच डोकच फाटलं
हे सारं पहात होती
ती दुर उभा राहुन
तेव्हा पासुन प्रेम करती
फक्त पाहुन पाहुन
............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment