त्या कातर वेळेला रातराणी मोहोरून जाते
नभा ना ही मुक्त उधाण येते
पक्षी ताला-सुरात प्रीतीचे गीत गाते
मन तुज विचारांत गुंतुन जाते
मग, ह्रुदयात तुझ भेटीसाठी काहुर माजते
मज मन सैरावैरा फरफटु लागते
पापणी च्या त्या काठा दाटुन येता
ऩयना मधुन अश्रु गालावरती ओघळते
या घालमेळेत रात्र सारी उलटुन जाते
तांबुस तांबुस किरणाने ती पहाट होते
त्या प्रत्येक सांज रातीला प्रिये मला तुझी आठवन येते
******************************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment