Sunday, 11 September 2016

तु जा

तु जा आता दिल्या घरी
आठवन आहे बरोबरी
जप त्या तुज्या मनी
मी फक्त होतो तुझ्या प्रेमाचा धनी

तुझ्या विना असेन मी एकटा
वाटेल मला क्षण क्षण पोरका
वाट पाहिल मी तुझी सारखा

नाही मान्य गं प्रेम आपलं समाजाला
या जाती रीती परंपरेला
अडकलोय तु अनं मी
घडलेल्या आपल्या संस्काराला

तु जा आता दिल्या घरी
आठवन आहे बरोबरी
जप त्या तुज्या मनी
मी फक्त होतो तुझ्या प्रेमाचा धनी
*************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment