का गं सखे आशी रागाने बघतेस नाक डोळे मुरडुन लटकेच रूसतेस
तुझ्या तशा बघन्याने काळजाला होतो घाव नको अस करू जीव जाईन राव
नागेश शेषराव टिपरे मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे मो.नं:-८६००१३८५२५
No comments:
Post a Comment