Thursday, 15 September 2016

पाखरू

पाखरांचा उडाला थवा
म्हणाले बरोबर येतोय कवा

मने नव्हती त्यांची साधी
पंख तोडल होतेे आधी

खुरट्या पंखा बरोबर अंग माझे पडायचे
तेव्हा ते शान से आकाशात उडायचे

जाणिव काही झाली नाही त्यांना
काळीज फटायचे माझे पुन्हा पुन्हा

आता म्हणत्यात ते माला
खुप वेदना झाल्या का रे तुला

प्रेम माझं त्यांनी रींगणात मटलं
मन कधीच त्याच्या साठी तुटलं

ह्रदय तुटले मग मधी
उडता येईनाच  कधी

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

No comments:

Post a Comment