शब्द
शब्द ना उरले, शब्द ना पुरले
तुझ्या एका शब्दा साठी.
शब्दानां कधी शब्द ना फिरले
तुझ्या एका शब्दा साठी
शब्दा साठी काळीज शब्द
तुझ्या एका शब्दा साठी
रक्त ओघळते अश्रु बनुनी
तुझ्या एका शब्दा साठी
बाणाच्या टोकावरीती धरला प्राण
तुझ्या एका शब्दा साठी
स्मशाणातुन प्रती हुंकार देईल
तुझ्या एका शब्दा साठी
नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी
ता. दौंड जि. पुणे
8600138525
 
No comments:
Post a Comment