*एक अनुभव*
जर समुद्रातुन एक चमचाभर पाणी काढले तर त्याची कधी ही जाणिव होत नाही. पण ही सत्य पहाता त्या समुद्रातुन एक चमचाभर पाण्याचं अस्तित्व कमी झालेलं असतं त्यामुळे जाणिवे पेक्षा अस्तित्वाला महत्व द्या....
नागेश टिपरे
No comments:
Post a Comment