आकस्मिक चारोळी स्पर्धेला ********************* जेव्हा जेव्हा फुटतो ७/१२ हा जीवा जीवा वरच उठतो ७/१२ हा रक्ता रक्ताच वैर करतो ७/१२ हा माती बरोबर तोडतो नाती ७/१२ हा ****************** नागेश टिपरे ९१
No comments:
Post a Comment