मी परवा SBI बँकेत गेलो
*सर्व गंभीर होऊन रांगेत उभे*
अन आशातच मी कॉशिअर ला जाऊन म्हणालो सर पैसे exchange करायचे होते
*कॉशिअर*:- a/c आहे
*मी*:- इथ नाही; बारामतीला आहे
*कॉशिअर:-* मग तिथच जा ना
*मी:-* पण पैसा तर कुठ पण exchange करून देतातात
*कॉशिअर:-* नाही
*मी:-* द्या ना सर
कॉशिअर:- ३:४५ ये
*मी:-* सर मी खुप लांबुन आलोय पार खडकी वरून
*कॉशिअर:-* लांबुन आलास, मी पण लांबुनच आलोय
येरवडा वरून येतोय
*मी:-* *पैसे exchange करू नाही देणार हे पाहुन)*
सर येरवड्याच्या आतुन येतात का बाहेरून.
हाहाहाहाहाहाहाहा
😝😝😜😝😜😝😜😝😝😜😝
नागेश टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे
No comments:
Post a Comment