🌿🌷🌿🌿🌿🌷🌿🌿 वाऱ्याची ती झुळुक येता फुलपाखरू हे फिरतय फांदीवर नाजुक फुल डोलंता त्याच्या संग माझं ही मन झुलंतय *नागेश टिपरे* 🌿🌿🌿🌿🌷🌿🌿🌿
No comments:
Post a Comment