Friday, 26 June 2020

सहज कधी 16

सहज कधी

खुप वेळा लोकांच्या बोलण्यात शब्द बदलतात,  वाक्य ही बदलतात पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ अनं उद्देश मात्र तोच आसतो... 

Tuesday, 23 June 2020

सहज कधी 15

सहज कधी

शांत व्यक्ति जो पर्यंत आपली आहे तो पर्यंत जेवढी फायदेशीर ठरतात. तेवढी घातक सुद्धा असतात जेव्हा ती आपल्या विरोधात उभे असतात.... 

Monday, 22 June 2020

सहज कधी 14

सहज कधी 

वेळे बरोबर रंग, रूप, भाषा, वाणी, नजर अनं समज सर्व काही बदलु शकतात पण नीतीमत्ता मात्र ती राहते.... 

सहज कधी 13

सहज कधी

एखाद्याच्या परिस्थितीचा कधी ही फायदा घेऊ नका, कारण आज त्याच्यावर वेळ आहे कदाचित तीच वेळ उद्या तुमच्या वर असु शकते...

Saturday, 20 June 2020

सहज कधी 12

सहज कधी

समजदार व्यक्तीला तर कोणी पण समजुन सांगु शकतो, खरी कसरत तर वेड्या व्यक्तीला समजवण्यात आहे..... 

Friday, 19 June 2020

सहज कधी 11

सहज कधी

परके लोक तेव्हाच जवळची वाटायला लागतात जेव्हा जवळची लोक दुर झालेली असतात.... 

सहज कधी 11

सहज कधी

न बोलता दुसऱ्याच्या मन ओळखतो तो मनकवडा अनं न बोलता व्यक्त होतातं त्या भावना

Thursday, 18 June 2020

सहज कधी 10

सहज कधी

अन्न, पैसा अनं संयम भरपुर असुन काही फायदा नाही फक्त वेळेवर असेने महत्वाचं आहे.... 

Tuesday, 16 June 2020

सहज कधी 9

सहज कधी

दुसऱ्यांसाठी जगणरी व्यक्ती मनाने अनं खिश्याने मोकळीच असतात.....

Monday, 15 June 2020

सहज कधी 8

सहज कधी

वास्तविकता अनं तर्क यामध्ये खुप फरक असतो, करण वास्तविकतेच्या आधारे तर्क लावता येतात पण तर्काच्या आधारे वास्तविकता सांगु शकत नाही..... 

Saturday, 13 June 2020

सहज कधी 7

सहज कधी

मी बरोबर आहे हे मी सिद्ध नाही करू शकत पण, मी चुकीचा आहे हे ही तुम्ही कधीच सिद्ध नाही करू शकत....
😊😊😊

Wednesday, 10 June 2020

सहज कधी 6

सहज कधी

वर्तमान काळात भुतकाळातील गोष्टी फक्त अभास देऊ शकतात स्पर्श नाही.... 

Friday, 5 June 2020

सहज कधी 5

सहज कधी

जर एकादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करतो तेवढाच त्याचा संयम सुद्धा आसला पहिजे... 

Thursday, 4 June 2020

सहज कधी 4

सहज कधी

पशु अनं माणुस यातला न दिसलेला फरक म्हणजे पशु हा भुकेललेला असतो अनं माणुस हा हावरट... 

Wednesday, 3 June 2020

सहज कधी 3

सहज कधी

जस जस वय वाढत जाईल तसं तसं प्रत्येकालाच अनुभव व समजदारपणा येईलच असं नाही...