ज्याच्याकडे वेळ नाही तो पैश्यासाठी भुकेललेला असतो, अनं ज्याच्याकडे पैसा
Tuesday, 24 November 2020
Sunday, 2 August 2020
सहज कधी 17
सहज कधी
टाकीचे घाव सोसल्या शिवाय दगडाला ही देवपण येत नाही,
पण तोच घाव चुकीची पडला तर त्या सुंदर मुर्तीला ही तडा गेल्या शिवाय राहत नाही.
आता दोष त्या दगडाचा किंवा त्या टाकी चा मुळीच नसतो तर प्रश्न असतो त्या घाव घालणाऱ्या हाताचा....
Friday, 26 June 2020
सहज कधी 16
सहज कधी
खुप वेळा लोकांच्या बोलण्यात शब्द बदलतात, वाक्य ही बदलतात पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ अनं उद्देश मात्र तोच आसतो...
Tuesday, 23 June 2020
सहज कधी 15
सहज कधी
शांत व्यक्ति जो पर्यंत आपली आहे तो पर्यंत जेवढी फायदेशीर ठरतात. तेवढी घातक सुद्धा असतात जेव्हा ती आपल्या विरोधात उभे असतात....
Monday, 22 June 2020
सहज कधी 14
सहज कधी
वेळे बरोबर रंग, रूप, भाषा, वाणी, नजर अनं समज सर्व काही बदलु शकतात पण नीतीमत्ता मात्र ती राहते....
सहज कधी 13
सहज कधी
एखाद्याच्या परिस्थितीचा कधी ही फायदा घेऊ नका, कारण आज त्याच्यावर वेळ आहे कदाचित तीच वेळ उद्या तुमच्या वर असु शकते...
Saturday, 20 June 2020
सहज कधी 12
सहज कधी
समजदार व्यक्तीला तर कोणी पण समजुन सांगु शकतो, खरी कसरत तर वेड्या व्यक्तीला समजवण्यात आहे.....
Friday, 19 June 2020
Thursday, 18 June 2020
Tuesday, 16 June 2020
Monday, 15 June 2020
सहज कधी 8
सहज कधी
वास्तविकता अनं तर्क यामध्ये खुप फरक असतो, करण वास्तविकतेच्या आधारे तर्क लावता येतात पण तर्काच्या आधारे वास्तविकता सांगु शकत नाही.....
Saturday, 13 June 2020
सहज कधी 7
सहज कधी
मी बरोबर आहे हे मी सिद्ध नाही करू शकत पण, मी चुकीचा आहे हे ही तुम्ही कधीच सिद्ध नाही करू शकत....
😊😊😊
Wednesday, 10 June 2020
Friday, 5 June 2020
सहज कधी 5
सहज कधी
जर एकादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करतो तेवढाच त्याचा संयम सुद्धा आसला पहिजे...
Thursday, 4 June 2020
सहज कधी 4
सहज कधी
पशु अनं माणुस यातला न दिसलेला फरक म्हणजे पशु हा भुकेललेला असतो अनं माणुस हा हावरट...
Wednesday, 3 June 2020
Sunday, 31 May 2020
सहज कधी 2
सहज कधी
एखाद्या वेळेस जर कधी आपल्या इमानदार मानसाने बंड केले तर तो लाख शत्रु पेक्षा भारी पडु शकतो....
Saturday, 11 April 2020
सहज कधी 1
मी निवडलेला मार्ग चुकीचा आहे याचा सल्ला देण्या आधिकार कुणाला ही नाही ,
कारण कोणता मार्ग बरोबर अनं तो दाखवण्याचा हक्का तुम्ही कधीच गमावुन बसलात...
Subscribe to:
Posts (Atom)