Sunday, 2 August 2020

सहज कधी 17

सहज कधी
टाकीचे घाव सोसल्या शिवाय दगडाला ही देवपण येत नाही,
पण तोच घाव चुकीची पडला तर त्या सुंदर मुर्तीला ही तडा गेल्या शिवाय राहत नाही. 
आता दोष त्या दगडाचा किंवा त्या टाकी चा मुळीच नसतो तर प्रश्न असतो त्या घाव घालणाऱ्या हाताचा.... 

Friday, 26 June 2020

सहज कधी 16

सहज कधी

खुप वेळा लोकांच्या बोलण्यात शब्द बदलतात,  वाक्य ही बदलतात पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ अनं उद्देश मात्र तोच आसतो... 

Tuesday, 23 June 2020

सहज कधी 15

सहज कधी

शांत व्यक्ति जो पर्यंत आपली आहे तो पर्यंत जेवढी फायदेशीर ठरतात. तेवढी घातक सुद्धा असतात जेव्हा ती आपल्या विरोधात उभे असतात.... 

Monday, 22 June 2020

सहज कधी 14

सहज कधी 

वेळे बरोबर रंग, रूप, भाषा, वाणी, नजर अनं समज सर्व काही बदलु शकतात पण नीतीमत्ता मात्र ती राहते.... 

सहज कधी 13

सहज कधी

एखाद्याच्या परिस्थितीचा कधी ही फायदा घेऊ नका, कारण आज त्याच्यावर वेळ आहे कदाचित तीच वेळ उद्या तुमच्या वर असु शकते...

Saturday, 20 June 2020

सहज कधी 12

सहज कधी

समजदार व्यक्तीला तर कोणी पण समजुन सांगु शकतो, खरी कसरत तर वेड्या व्यक्तीला समजवण्यात आहे..... 

Friday, 19 June 2020

सहज कधी 11

सहज कधी

परके लोक तेव्हाच जवळची वाटायला लागतात जेव्हा जवळची लोक दुर झालेली असतात....