Friday, 19 June 2020

सहज कधी 11

सहज कधी

परके लोक तेव्हाच जवळची वाटायला लागतात जेव्हा जवळची लोक दुर झालेली असतात.... 

सहज कधी 11

सहज कधी

न बोलता दुसऱ्याच्या मन ओळखतो तो मनकवडा अनं न बोलता व्यक्त होतातं त्या भावना

Thursday, 18 June 2020

सहज कधी 10

सहज कधी

अन्न, पैसा अनं संयम भरपुर असुन काही फायदा नाही फक्त वेळेवर असेने महत्वाचं आहे.... 

Tuesday, 16 June 2020

सहज कधी 9

सहज कधी

दुसऱ्यांसाठी जगणरी व्यक्ती मनाने अनं खिश्याने मोकळीच असतात.....

Monday, 15 June 2020

सहज कधी 8

सहज कधी

वास्तविकता अनं तर्क यामध्ये खुप फरक असतो, करण वास्तविकतेच्या आधारे तर्क लावता येतात पण तर्काच्या आधारे वास्तविकता सांगु शकत नाही..... 

Saturday, 13 June 2020

सहज कधी 7

सहज कधी

मी बरोबर आहे हे मी सिद्ध नाही करू शकत पण, मी चुकीचा आहे हे ही तुम्ही कधीच सिद्ध नाही करू शकत....
😊😊😊

Wednesday, 10 June 2020

सहज कधी 6

सहज कधी

वर्तमान काळात भुतकाळातील गोष्टी फक्त अभास देऊ शकतात स्पर्श नाही....