सहज कधी
एखाद्या वेळेस जर कधी आपल्या इमानदार मानसाने बंड केले तर तो लाख शत्रु पेक्षा भारी पडु शकतो....
एक अनुभव
जर तुम्ही खरचं बरोबर असाल तर तुम्हाला तुम्ही बरोबर आसण्याचे कोणाला ही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, मग तो कोणी ही असो...
दुसरे तुमच्याशी वागतात तसेच तुम्ही त्याच्याशी वागलात तर तुमच्यात अनं त्याच्यात फरक काय....?
नागेश टिपरे
एक अनुभव
जेव्हा लोकं मोठी होतात अनं तुमची त्यांच्या साठीची गरज संपली की त्यांच्याकडॆ तुमच्या साठी वेळ नसतो
नागेश टिपरे
*एक अनुभव*
ज्या ठिकाणी पैशाची किमंत दुय्यम असते, त्या ठिकाणी प्रत्येकाचा दर्जा वेगऴा असेल पण माणसाची किंमत सारखीच असते.....
नागेश टिपरे
*एक अनुभव*
जेव्हा आपण हारतो तेव्हा खचायचं नसतं, कारण त्या वेळी आपले प्रयत्न कुठे तरी कमी पडलेले असतात...
नागेश टिपरे